गुळाचा चहाने कमी होईल वजन! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

गुळाचा चहाने कमी होईल वजन! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

(Photo : Unsplash)

Apr 13, 2024

Loksatta Live

तुम्ही मोठ्यांना साखरेऐवजी गुळाचा चहा पिताना पाहिलं असेल. त्यांचा असा विश्वास आहे की, गुळाचा चहा प्यायल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते

(Photo : Unsplash)

मधुमेह होत नाही आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय, ते चयापचय दर देखील वाढवते.

(Photo : Unsplash)

गुळातील पोषक तत्व१०० ग्रॅम गुळात ३८२ कॅलरीज असतात. त्यात११ मिलीग्राम लोह असते. प्रथिने आणि चरबी ०.१ मिलीग्राम, कॅल्शियम ८५ मिलीग्राम आणि फॉस्फरस २० मिलीग्राम आहे

(Photo : Unsplash)

गुळाचा चहा पिण्याचे फायदे– उन्हाळ्यात जर तुम्ही पाण्यात गूळ तयार करून त्याचे सरबत करुन प्यायले तर उष्माघात होण्याची शक्यता कमी होते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते.

(Photo : Unsplash)

त्याच वेळी जे लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत ते गूळ खाऊ शकतात कारण त्याला नैसर्गिक गोडवा म्हणतात.

(Photo : Unsplash)

ज्या लोकांचे वजन झपाट्याने वाढत आहे त्यांच्यासाठी गुळाचा चहा खूप फायदेशीर आहे.

(Photo : Unsplash)

गुळाचा चहा सर्वप्रथम तुमच्या शरीरातील साखरेची वाढ रोखतो आणि नंतर चयापचय सुधारतो.

(Photo : Unsplash)

गुळाचा चहाने कमी होईल वजन! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

(Photo : Unsplash)

Good Parenting : मुलांवर चांगले संस्कार करताना प्रत्येक आईला माहिती पाहिजेत ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी