जाणून घेऊया रोज केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे 

Mar 30, 2024

Loksatta Live

Red Section Separator

 केळी या फळामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 6 सारख्या आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.  

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 हे आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

केळ्यांमध्ये फायबर चे प्रमाण जास्त आहे जे शरीरात पचन सुधारून बद्धकोष्ठता टाळण्यासाठी मदत करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

केळीमध्ये नैसर्गिक साखरे चे प्रमाण जास्त आहे जसे की ग्लुकोज, फ्रुक्टो आणि सुक्रोज.  

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 केळीमधील पोटॅशियम हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

केळी शरीरात उच्च रक्तदाबाचा धोका आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी मदत करते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

केळींमध्ये कॅलरी कमी असते यामधील असलेलं फायबर शरीरातील वजन कमी करण्यासाठी उत्तम आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीसाठी तज्ञांचा तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उपाशी पोटी गरम पाणी प्यायल्याने होतात ‘हे’ फायदे