Healthy Food: संक्रमणांशी वाचण्यासाठी आहारात करा 'हे' बदल

May 24, 2024

Loksatta Live

Red Section Separator

संत्री, लिंबू, आणि द्राक्षफळांमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते, जे शरीरात पांढऱ्या रक्त पेशींचे प्रमाण वाढवते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

या फळांच्या सेवनामुळे आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक देखील वाढते.

(Photo: Freepik)

Red Section Separator

ब्रोकोलीमध्ये असलेले जीवनसत्त्वे ए , सी, आणि ई, आपल्या शरीरात रोगप्रतिकारक वाढते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

लसूणमध्ये ऍलिसिन घटक असते जे कोणत्याही संक्रमणांशी लढण्यासाठी मदत करते.

(Photo: Freepik)

Red Section Separator

दही हे प्रोबायोटिक असल्यामुळे याचे सेवन शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

बदाममध्ये व्हिटॅमिन ई चे प्रमाण अधिक असते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

 दररोज बदामाचे सेवन निरोगी आरोग्यास समर्थन करते.

(Photo: Freepik)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

निरोगी आरोग्यासाठी ‘या’ उच्च फायबर युक्त पदार्थांचे सेवन करा