(Photo: Freepik)
Jun 28, 2025
(Photo: Freepik)
डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते
(Photo: Freepik)
डाळिंबात लोह भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे अॅनिमियाचे प्रमाण कमी करण्यात उपयुक्त ठरते
(Photo: Freepik)
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते
(Photo: Freepik)
पावसाळ्यात अपचन होते, डाळिंबातील फायबर्स पचन सुधारतात
(Photo: Freepik)
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो
(Photo: Freepik)
डाळिंब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते
(Photo: Freepik)
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Breast Cancer Early Symptoms: ‘ही’ आहेत स्तनाचा कर्करोग झाल्याची लक्षणे