टाइप २ मधुमेहाच्या 'या' लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका Feb 07, 2023 Loksatta Live टाइप १ आणि टाइप २ असे मधुमेहाचे दोन प्रकार जाणून घ्या, टाइप २ मधुमेहाची लक्षणे हिरड्यांची समस्या जखम भरण्यास वेळ लागणे सतत लघवीला होणे हाता-पायाला मुंग्या येणे दृष्टी कमकुवत होणे भूक वाढणे सतत थकवा जाणवणे पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा ‘या’ पदार्थांच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका होईल कमी ‘या’ पदार्थांच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका होईल कमी