गरोदर महिलांनी चुकूनही खाऊ नयेत 'हे' पदार्थ Feb 01, 2023 Loksatta Live गर्भधारणेच्या कालावधीमध्ये गरोदर महिलांनी चुकीच्या गोष्टी खाणे टाळावे याचा गरोदर महिला आणि बाळावर वाईट प्रभाव पडू शकतो गरोदर महिलेने 'या' गोष्टी खाऊ नयेत द्राक्षाचा गुणधर्म गरम असल्याने गरोदर महिलेने याचे सेवन करू नये कोरफडचे सेवन केल्यास गर्भपाताचा धोका वाढू शकतो कच्च्या अंड्यामध्ये असलेले साल्मोनेला बॅक्टेरिया भ्रूणाला नुकसान पोहचू शकते जास्त कॉफी पिणेही गर्भातील भ्रूणासाठी घातक असते अननसमध्ये असलेले ब्रोमेलेन गरोदर महिलांसाठी हानिकारक ठरू शकते गर्भधारणेच्या कालावधीमध्ये पपई खाल्ल्याने गर्भपाताचा धोका वाढू शकतो पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा सकाळी केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो लठ्ठपणा सकाळी केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो लठ्ठपणा