'या' लोकांसाठी पपईचे सेवन ठरू शकते हानिकारक

(Photo : Unsplash)

Feb 28, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पपई हे फळ आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते.

(Photo : Unsplash)

मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे, फायबरसारख्या गुणधर्माने समृद्ध

(Photo : Unsplash)

पचनसंस्था मजबूत राहते.

(Photo : Unsplash)

मात्र, काही परिस्थितींमध्ये पपईचे सेवन केल्यास अपाय होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

कोणत्याही प्रकारचा त्वचेचा संसर्ग असल्यास पपई खाऊ नये.

(Photo : Unsplash)

काहींना पपई खाल्ल्यास त्वचेवर लाल चट्टे येणे, डोकेदुखी अशी समस्या उद्भवू शकते.

(Photo : Unsplash)

मधुमेही रुग्णांनी पपईचे सेवन केल्यास त्यांचा त्रास वाढू शकतो.

(Photo : Unsplash)

गर्भधारणेच्या कालावधीमध्ये पपई खाणे हानिकारक ठरू शकते.

(Photo : Unsplash)

बद्धकोष्टता असणाऱ्यांनी पपई खाऊ नये.

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पिंपळाच्या पानांचे ‘हे’ चमत्कारी फायदे माहीत आहेत का?