उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी 'या' गोष्टी टाळा मीठ जास्त असलेले अन्न चिप्स, पापड, लोणचं खाणे टाळा जास्त गोड मिठाई, साखरयुक्त पेये टाळा तेलकट आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा प्रक्रिया केलेले अन्न जसे की सॉसेज, पॅकेज्ड फूड खाणे टाळा कॅफीनयुक्त पदार्थ चहा, कॉफी पिणे टाळा कृपया कोणताही आहार सुरू करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा पावसाळ्यात टोमॅटो खाण्याचे आरोग्यदायी फायदे पावसाळ्यात टोमॅटो खाण्याचे आरोग्यदायी फायदे