Apr 02, 2024
कोरफड ही एक आरोग्यदायी वनस्पती आहे.
(Photo: Unsplash)
कोरफडमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
(Photo: Unsplash)
यामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात जे शरीरात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंधित करतात.
(Photo: Unsplash)
हे तुमची त्वचा सुधारण्यासाठी मदत करते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करते.
(Photo: Unsplash)
कोरफड थंड असल्यामुळे हे तुम्हाला हानिकारक सूर्यप्रकाशापासून रक्षण करते.
(Photo: Unsplash)
हे सन टॅन कमी करण्यासाठी एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे.
(Photo: Unsplash)
कोरफडमुळे त्वचेला जास्त वेळ हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते.
(Photo: Unsplash)
हे चेहऱ्यावरील गडद डाग कमी करण्यासाठी देखील मदत करते.
(Photo: Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Summer 2024: उन्हाळ्यात दररोज सनस्क्रीन लावणे महत्त्वाचं का आहे?