Summer 2024: जाणून घ्या उन्हाळ्यासाठी लिंबाच्या रसाचे फायदे

Apr 02, 2024

Loksatta Live

Red Section Separator

लिंबू हे व्हिटॅमिन सी समृद्ध आहे, तुमच्या शरीरात होणारी जळजळ कमी करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने तुमचं शरीर दिवसभर हायड्रेट राहते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुमच्या सकाळच्या कॉफी किंवा चहापेक्षा अधिक आरोग्यदायी लिंबू पाणी आहे हे तुमच्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

लिंबू मध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक आहे जे तुमचे हृदयाला  निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 लिंबू पाणी शरीरातील अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 लिंबूमध्ये असलेले जीवनसत्व तुमची त्वचा चमकदार आणि तेजस्वी ठेवण्यास मदत करते.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रोज सकाळी ‘या’ फळांचे सेवन आहे आरोग्यासाठी वरदान