'या' कारणांमुळे  हळद असू शकते तुमच्यासाठी फायदेशीर

Mar 18, 2024

Loksatta Live

Red Section Separator

 हळदीमध्ये कर्क्युमिन ओरेसेंट असे अनेक औषधी घटक असतात.  

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आढळतात. जे शरीराला अनेक हानिकारक गोष्टींपासून सुरक्षित ठेवते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हे त्वचेचे कोणतेही आजर कमी आणि सुधारण्यासाठी मदत करते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हळद ही पचनास मदत करते आणि शरीरात प्रतिकारशक्ती वाढवते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हळदीतील अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हे गुणधर्म  शरीरातील जखम लवकर बरे करण्यासाठी उपयोगी आहेत. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हळद हृदयविकारापासून बचाव करू शकते  आणि शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यासाठी मदत करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘हे’ आहेत काळी मिरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे