चालणे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक का आहे?

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

(Photo: Unsplash)

Mar 16, 2023

Loksatta Live

आपल्यापैकी बरेच जण व्यायामाला कमी लेखतात किंवा ते शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्याचे महत्त्व जाणत नाहीत.

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

(Photo: Unsplash)

परंतु शरीराची हालचाल आपल्याला अनेक प्रकारे मदत करू शकते. वैयक्तिक प्रशिक्षक आणि पोषणतज्ञ आंचल खुबचंदानी, यांनी नियमितपणे चालण्याचे फायदे सांगितले आहेत.

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

(Photo: Unsplash)

खुबचंदानी सांगतात की 'चालणे' या व्यायामाला खूप कमी दर्जाचा व्यायाम मानले जाते. मात्र याचे खूप फायदे आहेत.

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

(Photo: Unsplash)

चालल्याने आपले मन आणि डोकं शांत राहते.

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

(Photo: Unsplash)

चालल्याने आपले शरीर सक्रिय राहते.

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

(Photo: Unsplash)

नियमितपणे चालल्याने वजन कमी करण्यात मदत मिळेल.

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

द्राक्ष खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का?