हिवाळ्यात बटर खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Dec 01, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

हिवाळ्यातील थंडीपासून आरोग्याचे रक्षण करण्यासाठी बटर अनेकप्रकारे मदत करू शकते.

(Photo : Unsplash)

शरीराला ऊब देते आणि शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवते. 

(Photo : Unsplash)

थंडीच्या महिन्यात शरीराला जलद ऊर्जा देण्यास मदत करते.

(Photo : Unsplash)

बटरमध्ये उपलब्ध असणारे व्हिटॅमिन्स रोगप्रतिकारक आणि एकूणच आरोग्यासाठी उपयुक्त

(Photo : Unsplash)

यातील व्हिटॅमिन डी हिवाळ्यात हाडांसाठी लाभदायक ठरते  

(Photo : Unsplash)

त्वचेला हायड्रेट करून त्वचा कोरडी होण्यापासून प्रतिबंध करते. 

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हृदयविकार ते कर्करोग, अनेक आजारांवर पीनट बटर फायदेशीर