मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन सध्या इंग्लंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतोय.

Photo : Arjun Tendulkar/ Instagram

इंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनियल वॅटसोबत अर्जुन लंच डेटवर गेल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Photo : Danielle Wyatt/ Instagram

डॅनियलने अर्जुनचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून शेअर केला होता.

Photo : Arjun Tendulkar/ Instagram

यामुळे अर्जुन आणि डॅनियल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Photo : Danielle Wyatt/ Instagram

अर्जुन आणि डॅनियल यांच्यात बऱ्याच काळापासून चांगली मैत्री आहे.

Photo : Arjun Tendulkar/ Instagram

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय खेळाडूवर हल्ला करणारा अफगाणी खेळाडू टायगर श्रॉफच्या बहिणीचा प्रियकर?