(Photo: mumbaiindians/Instagram)

MI च्या सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हार्दिक पंड्याचं स्थान कितवं?

Mar 29, 2024

Loksatta Live

मुंबई इंडियन्सचा कप्तान हार्दिक पंड्याचं संघातील सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कितवं स्थान आहे, जाणून घ्या.

(Photo: mumbaiindians/Instagram)

SRH विरुद्धच्या सामन्यात हार्दिकने मारलेल्या एक षटकारामुळे त्याला MIच्या रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड यांचा समावेश असलेल्या एलिट यादीत स्थान मिळाले आहे.

(Photo: mumbaiindians/Instagram)

हार्दिकने आयपीएलमध्ये एकट्या MIसाठी १०० षटकार ठोकले आहेत.

(Photo: mumbaiindians/Instagram)

एमआयमध्ये फक्त दोन खेळाडूंनी हार्दिकपेक्षा जास्त षटकार मारले आहेत. ते म्हणजे रोहित आणि पोलार्ड.

(Photo: mumbaiindians/Instagram)

पोलार्डने एमआयसाठी १८९ सामन्यांमध्ये सर्वाधिक २२३ षटकार ठोकले आहेत.

(Photo: mumbaiindians/Instagram)

रोहित शर्मा पोलार्डपेक्षा जास्त मागे नाही. त्याने २०० सामन्यांत २१० षटकारांसह यादीत दुसरे स्थान मिळवले आहे.

(Photo: mumbaiindians/Instagram)

१०० षटकार ठोकून हार्दिक हा एमआयसाठी सर्वाधिक सिक्स मारणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.

(Photo: mumbaiindians/Instagram)

ईशान किशन १००च्या आकड्यापासून केवळ ६ षटकार मागे आहे.

(Photo: mumbaiindians/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

IPL: आजवर केवळ ‘या’ भारतीय क्रिकेटपटूंनी जिंकली ‘ऑरेंज कॅप’