(Photo: Tamnnaah/Instagram)

Sara Tendulkar: सचिन तेंडुलकरची लेक साराचा कॅज्युअल लूक व्हायरल

May 07, 2025

सुनिल लाटे

(Photo: Tamnnaah/Instagram)

मास्टर ब्लास्टर सचिनची लेक सारा तेंडुलकर

(Photo: Tamnnaah/Instagram)

नवा लूक

साधा टॉप, जीन्समधला कॅज्युअल लूक

(Photo: Tamnnaah/Instagram)

बॅग

यावेळी तिने एक मोठ्या आकाराची पर्स कॅरी केली आहे

(Photo: Tamnnaah/Instagram)

कम्फर्ट

साराचा हा लूक उन्हाळ्यातील गर्मीमध्ये खूप आरामदायी आहे

(Photo: Tamnnaah/Instagram)

नेहमी चर्चेत

साराला फिरायची आवड आहे, तिचे व्हेकेशन फोटो नेहमी चर्चेत असतात

(Photo: Tamnnaah/Instagram)

फॉलोअर्स

सचिनच्या लाडक्या लेकीला इन्स्टाग्रामवर ७.९ मिलियन फॉलोअर्स आहेत

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

भारत-पाकिस्तान युद्धावरील ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?