होळीच्या रंगांपासून 'असं' करा तुमच्या स्मार्टफोनचं रक्षण

(Photo : Freepik)

Mar 05, 2023

Loksatta Live

आपल्या प्रियजनांसह होळी खेळण्यासाठी प्रत्येकजण आतुर आहे.

(Photo: Unsplash)

मात्र, या दिवशी आपला स्मार्टफोन कसा सुरक्षित ठेवावा?

(Photo: Unsplash)

काही सोप्या टिप्स फॉलो करून आपण आपल्या स्मार्टफोनचे रंगांपासून रक्षण करू शकतो.

(Photo: Unsplash)

स्मार्टफोनवर ग्लिसरीन किंवा मॉइश्चरायझर लावा.

(Photo: Unsplash)

स्मार्टफोन एअरप्रूफ झिपलॉक बॅगमध्ये ठेवा.

(Photo: Unsplash)

स्मार्टफोनचे स्पिकर्स सुरक्षित ठेवण्यासाठी ते चिकटपट्टीने बंद करून ठेवा.

(Photo: Unsplash)

होळीच्या दिवशी स्मार्टवॉच घालणे टाळा.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राहू-शुक्रच्या युतीमुळे यंदाची होळी ‘या’ राशीसाठी ठरणार लकी?