IPL 2023 साठी ऑनलाइन तिकीट कसं बुक करावं?

(Photo : Social Media)

Mar 31, 2023

Loksatta Live

काही टिप्सचा वापर करून तुम्ही आयपीएल सामन्यांचे तिकीट ऑनलाइन बुक करू शकता.

(Photo : Social Media)

पेटीएम इनसायडर वेबसाइट किंवा पेटीएम अ‍ॅप डाऊनलोड करा.

Circled Dot

(Photo: Screengrab)

तुम्हाला जो सामना पाहायचा आहे तो सर्च करा आणि 'Buy Now'वर क्लिक करा.

(Photo: Screengrab)

यानंतर एक पेज उघडेल ज्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवी असलेली सीट निवडू शकता.

(Photo: Screengrab)

तुम्हाला हव्या तेवढ्या सीट्सवर क्लिक करून 'Buy' वर क्लिक करा.

(Photo: Screengrab)

पेमेंट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती भरा.

(Photo: Screengrab)

पेमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला बुकिंग झाल्याचा मेसेज आणि ईमेल येईल.

(Photo: Unsplash)

'बुक माय शो' अ‍ॅपमधूनही तुम्ही तिकीट बुक करू शकता.

(Photo: Screengrab)

तुम्हाला जो सामना पाहायचा आहे तो सर्च करा आणि 'Book' वर क्लिक करा.

(Photo: Screengrab)

तुम्हाला हव्या तेवढ्या सीट्सवर क्लिक करून 'Book Seats'वर क्लिक करा.

(Photo: Screengrab)

पुढील पेजवर किंमत श्रेणी (Price Category) निवडा.

(Photo: Screengrab)

पेमेंट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती भरा.

(Photo: Screengrab)

पेमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला बुकिंग झाल्याचा मेसेज आणि ईमेल येईल.

(Photo: Screengrab)

2 वर्षांवरील मुलांचे तिकीट अनिवार्य आहे.

(Photo: Unsplash)

सामना सुरू होण्याच्या 72 तासआधी सामन्याचे मूळ तिकीट तुमच्या पत्त्यावर पाठवले जाईल.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

IPL 2023: यंदाच्या पर्वातही हार्दिक पंड्या घालणार विजयाला गवसणी?