लिंक्डइनच्या 'या' स्मार्ट ट्रिक्स मिळवून देतील तुमचा ड्रीम जॉब

(Photo : Unsplash)

May 16, 2024

Loksatta Live

तुमच्या प्रोफाइलसाठी एक आकर्षक मथळा तयार करा. तुमच्या क्षेत्राशी आणि कौशल्यांशी निगडीत योग्य कीवर्ड वापरा.

(Photo : Unsplash)

अद्वितीय कौशल्ये, अनुभव आणि करिअरची उद्दिष्टे दर्शविणारा आकर्षक सारांश लिहा. यातही योग्य कीवर्ड्सचा वापर करावा.

(Photo : Unsplash)

रिक्रूटर्सनी वापरलेले प्रमुख शब्द ओळखा आणि त्यांचा तुमचे मथळे, सारांश, कौशल्य यांमध्ये चौकसरीत्या वापर करा.

(Photo : Unsplash)

तुमचे यश आणि योगदान हायलाइट करा. स्पष्टता आणि सुलभ वाचनासाठी बुलेट पॉइंट वापरा.

(Photo : Unsplash)

तुमचे यश आणि योगदान हायलाइट करा. स्पष्टता आणि सुलभ वाचनासाठी बुलेट पॉइंट वापरा.

(Photo : Unsplash)

लिंक्डइनवरील नेटवर्किंगमध्ये सक्रिय रहा. सहकारी, समवयस्क, माजी विद्यार्थी आणि व्यावसायिकांशी कनेक्ट व्हा. संबंधित गटांमध्ये सामील व्हा, चर्चेत सहभागी व्हा.

(Photo : Unsplash)

नवीन अनुभव, कौशल्ये आणि यश यांच्यासह नियमितपणे लिंक्डइन अपडेट करा.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

बारावीनंतर ‘हे’ शॉर्ट टर्म कोर्स करा, झटपट नोकरी मिळवा!