(ANI Photo) 

Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या साडीची चर्चा

Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या साडीची चर्चा

Feb 01, 2023

Loksatta Live

(Reuters Photo) 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा आज सलग पाचवा अर्थसंकल्प आहे.

(ANI Video)

या वर्षीच्या अर्थसंकल्पासाठी त्यांनी लाल रंगाची सिल्क साडी नेसली आहे.

(ANI Photo)

त्याचं हातमागाच्या साड्यांवर विशेष प्रेम आहे.

(ANI Photo)

अर्थसंकल्पातील त्यांच्या साड्यांची नेहमीच चर्चा होताना दिसते.

(ANI Photo)

२०२२ अर्थसंकल्प : गडद लाल रंगाची बोमकाई साडी

(ANI Photo)

२०२१ अर्थसंकल्प : लाल रंगाची पोचमपल्ली साडी

(ANI Photo)

२०२० अर्थसंकल्प : पिवळ्या रंगाची सिल्क साडी

(ANI Photo)

२०१९ अर्थसंकल्प : गुलाबी रंगाची मंगलगिरी साडी

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Budget 2023-24: ‘या’ टिप्सच्या मदतीने एका क्लिकवर पाहा ‘पेपरलेस बजेट’