(Photo: Unsplash) १ एप्रिल पासून सोन्याच्या 'या' जुन्या दागिन्यांची विक्री बंद Mar 14, 2023 Loksatta Live (Photo: Unsplash) ३१ मार्च २०२३ पासून सोन्याबाबत नवा नियम लागू होईल. हॉलमार्कचे सोन्याचे दागिने HUID शिवाय विकता येणार नाहीत HUID सोन्याच्या दागिन्यावरील ६-अंकी कोड आहे. HUID म्हणजे काय? HUID म्हणजे काय? HUID या कोडमध्ये अक्षरे व अंक असतात HUID कोडने सोन्याची शुद्धता समजते दागिन्यांच्या प्रत्येक वस्तूला वेगळे HUID दिले जाते आपण HUID नसलेले जुने दागिने हॉलमार्क करून घेऊ शकता अन्यथा १ एप्रिल पासून हे दागिने विकता/ मोडता येणार नाहीत पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा घरी तूप कसे बनवायचे? पाहा ‘या’ सोप्या ६ स्टेप्स घरी तूप कसे बनवायचे? पाहा ‘या’ सोप्या ६ स्टेप्स