(Photo: Nora/Instagram)

Republic Day 2023: देशभरात ७४व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह!

Jan 26, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

भारताचा ७४वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. 

(Source: Twitter)

राजधानी दिल्लीसह विविध राज्यांमध्ये यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

(Source: Twitter)

आज दिल्लीच्या राजपथावर ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ अवतरणार असून त्यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही समावेश आहे.

(Source: Twitter)

७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 'वर्षा' या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजावतरण करून ध्वजवंदन केले.

(Source: Twitter)

राष्ट्रध्वजाला सलामी देत वर्षा बंगल्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवाना त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

(Source: Twitter)

नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहण संपन्न!

(Source: Twitter)

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते ध्वजावतरण पार पडलं.

(Source: Twitter)

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या राहत्या घरी ध्वजारोहण केले.

(Source: Twitter)

जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिकांची तिरंगा रॅली!

(Source: Twitter)

जम्मू-काश्मीरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी काढली तिरंगा रॅली!

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Republic Day: ‘या’ भारतीय शहिदांचे शिक्षण माहीत आहे का?