धोनीची पत्नी साक्षीचे कधीही न पाहिलेले फोटो एम एस धोनीची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना खूप आवडतो. साक्षीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या बालपणापासून तिच्या वैवाहिक आयुष्यापर्यंतचे फोटो आहेत. साक्षीने डेहराडूनमधील बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले. साक्षीने तिच्या शालेय दिवसांचे फोटो शेअर केले आहेत. साक्षीने हॉस्टेलच्या मैत्रीणींबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. साक्षीने २०१० मध्ये धोनीसोबत लग्न केले. याआधी दोघेही बराच काळ डेट करत होते. साक्षी आता एका मुलीची आई आहे पण तरीही ती खूप ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसते. मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यात आवर्जून खावेत हे ५ मसाले हेही वाचा :