(Photo: Guinness world records)
May 09, 2025
(Photo: Guinness world records)
चिहुआहुआ या कुत्र्याच्या प्रजातीतील पर्ल नावाचा एक मादी कुत्रा आता अधिकृतपणे जगातील सर्वात लहान जिवंत कुत्रा ठरला आहे.
(Photo: Guinness world records)
पर्लची उंची फक्त ९.१४ सेमी (३.५९ इंच) एवढी आहे, जी एका छोट्याशा आईसक्रीम एवढी आहे.
(Photo: Guinness world records)
जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगे हीच्या तुलनेत पर्ल 7 पट लहान आहे.
(Photo: Guinness world records)
फ्लोरिडातील पर्ल आपल्या खिशात मावेल एवढी पिटुकली आहे. ती आपल्या जगातली छोटीशी सेलिब्रिटीच म्हणावी लागेल.
(Photo: Guinness world records)
तिचा आकार डॉलरच्या नोटेच्या आकाराएवढाच (१२.७ सेमी) आहे आणि वजन केवळ ५५३ ग्रॅम आहे.
(Photo: Guinness world records)
पर्ल ही यापूर्वीचा सर्वात लहान मिरॅकल मिली (९.६ सेमी, 3.8 इंच) या कुत्र्याच्या कुटुंबातीलच आहे. दुर्दैवाने मिरॅकलचे २०२० मध्ये दुःखद निधन झाले आहे.
(Photo: Guinness world records)
पर्ल पहिल्यांदा तेव्हा जगासमोर आली जेव्हा इटलीतील मिलान येथे 'Our टीव्ही टॅलेंट शो लो शो देई रेकॉर्ड' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं
(Photo: Guinness world records)
पर्लच्या मालकांचे म्हणणे आहे की ती खूप शांत आहे, एवढा शांतपणा चिहुआहुआ प्रजातीच्या कुत्र्यांमध्ये आढळून येत नाही. हा चिंतेचा विषय आहे .
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
भारत-पाकिस्तान युद्धावरील ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?