ऋतुराज गायकवाड- उत्कर्षा पवार यांच्या लग्नातील खास क्षण

Jun 04, 2023

Loksatta Live

ऋतुराज गायकवाड कालच विवाह बंधनात अडकला

ऋतुराज गायकवाडने काल उत्कर्षा पवारसह लग्नगाठ बांधली

ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा यांचं लग्न त्यांचे नातेवाईक व जवळची मित्र मंडळ यांच्या उपस्थितीत पार पडलं.

ऋतुराजने मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला आऊटफिट घातला होता.

उत्कर्षाने पल्लोड ऑफिशियलचा लेहेंगा व नऊवारी परिधान केली होती

महाबळेश्वर मध्ये ऋतुराज- उत्कर्षाचा विवाहसोहळा पार पडला

उत्कर्षा स्वत: एक क्रिकेटर आहे आणि ती महाराष्ट्र महिला क्रिकेट संघासाठी खेळली आहे

ऋतुराज गायकवाडला अभिनेत्री सायली संजीवनेही खास शुभेच्छा दिल्या आहेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

IPL 2023: ऑरेंज- पर्पल कॅपसह विजेत्यांना किती रुपये मिळणार?