गुढीपाडवा या  सणासाठी'हे' गोड पदार्थ आहेत उत्तम पर्याय

Apr 08, 2024

Loksatta Live

Red Section Separator

तुम्ही घरी भरलेल्या गूळाने आणि तूपाने पुरणपोळी बनवू शकता हा सणासाठी एक गोड पदार्थ आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 केशर आणि साखरेच्या फ्लेवर्ससह तुम्ही ड्राय फ्रुट्स घालून मलईदार आणि गोड श्रीखंड देखील बनवू शकता. शुभ दिवसांसाठी हा एक आश्चर्यकारक पर्याय आहे.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 तुम्ही दूध आणि ड्रायफ्रुट्सपासून बासुंदी बनवू शकता आणि रात्रीच्या जेवणानंतर थंड सर्व्ह करू शकता.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही घरी सहजासहज अनारसा बनवू शकता ही गूळ घालून बनवलेली मिठाई गुढीपाडव्यासाठी उत्तम पर्याय आहे.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही किसलेले खोबरे आणि साखर घालून करंजी तयार करू शकता.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही गुढीपाडव्यासाठी साखरेच्या पाकातले चिरोटे बनवू शकता. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात प्या कैरीचे पन्हे, कसे बनवावे येथे पाहा रेसिपी