World Pet Day : पाळीव प्राण्यांमुळे राहू शकता तुम्ही तणाव मुक्त !

Apr 11, 2024

Loksatta Live

Red Section Separator

आपल्याला रोजच्या जीवनात अनेक कारणांमुळे तणाव होऊ शकतो आणि त्याला कमी करण्यासाठी अनेक सल्ले किंवा नुसके ही सांगण्यात येतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 तणावामुळे आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. जाणून घेऊया एका विशेष पद्धतीबद्दल ज्याने तुम्ही सहजपणे तणावमुक्त होऊ शकता.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अनेकदा असा बोलण्यात येतं की माणसाचा खरा मित्र म्हणजे प्राणी.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

कुत्रा हा माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हणून ओळखला जातो.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

पाळीव प्राण्यांमुळे आपला ताण कमी होतो.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 पाळीव प्राण्यांमुळे तणावात सतत वाटणारा एकटेपणा देखील कमी होतो.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

यामुळे तुमच्या शरीरातील कॉर्टिसोलची पातळी कमी होते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

यामुळे तुमच्या शरीरातील कॉर्टिसोलची पातळी कमी होते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

पाळीव कुत्र्यासोबत खेळयाने तुमचा मूड देखील चांगला होतो.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 पाळीव कुत्रे हे एक उत्कृष्ट वॉच डॉग असतात. हे  तुम्हाला संभाव्य धोके किंवा घुसखोरांपासून सावध करतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

पाळीव प्राण्यांमुळे अनेक हृदयासंबंधित आजार कमी होतात.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पाळीव प्राण्यांमुळे अनेक हृदयासंबंधित आजार कमी होतात.