वरील निकष पाहिल्यावर काही चोखंदळ वाचक हा शेअर का सुचवला असे म्हणू शकतात. मात्र काही वेळा थोडा धोका पत्करून काही शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास तीच गुंतवणूक भरपूर नफा मिळवून देऊ शकते. पराग मिल्क ही मला त्यातलीच एक कंपनी वाटते.
शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.