21 November 2017

News Flash

५० टक्के तक्रारदारांच्या तक्रारी घेण्यास नकार; महासंचालकांच्या ‘मॉक ड्रील’मध्ये पोलिसांचीच पोलखोल

डमी तक्रारदार म्हणून पोलीस महासंचालक कार्यालयाने कर्मचाऱ्यांनाच पाठवले

संतापजनक! डेंग्यूमुळे मुलीला गमावले, रुग्णालयाने पालकांना १६ लाखांचे बिल पाठवले

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी याबाबत योग्य ते पाऊल उचलण्याची ग्वाही दिली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बोट दाखवणाऱ्यांचे हात कापणार’

गरीब कुटुंबातून आलेले मोदी आज देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले

हंदवाड्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांची माहिती

भारताचे दलवीर भंडारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी

आंतरराष्ट्रीय न्यायालयात भंडारी यांची ही दुसरी टर्म आहे.

राहुल गांधी ५ डिसेंबरला काँग्रेस अध्यक्ष!

सोमवारी सकाळी ‘१०, जनपथ’ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी महासमितीची बैठक झाली.

पुरणपोळी अन् ‘चेना तरकारी’ची अंगतपंगत..

महाराष्ट्र व ओदिशामधील सांस्कृतिक मैत्र जिभेवर रेंगाळणाऱ्या व्यंजनांच्या माध्यमातून घट्ट होत जाणार आहे.       

चीनकडून नव्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी

‘डाँगफेंग-४१’ हे जगातील सर्वात आधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्रांपैकी एक असल्याचे मानले जाते.

आभासी खेळांतील धोक्यांची विद्यार्थ्यांना माहिती द्यावी

  न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले.

‘लव्ह जिहाद’ हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठे संकट’

लव्ह जिहाद बाबत विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केली चिंता

सोनिया गांधींनी पंतप्रधानांवर केलेल्या आरोपांना काहीही अर्थ नाही-जेटली

हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकण्याचे प्रकार याआधीही घडले आहेत

राष्ट्रपतींच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावरुन चीनचा संताप

भारतावर केला सीमावाद जटील केल्याचा आरोप

कर्जबुडव्या विजय मल्ल्या म्हणतो भारतात माझ्या जीवाला धोका

विजय मल्ल्याच्या प्रत्यापर्णासाठी भारताचे प्रयत्न सुरुच

कार्ती चिदंबरम यांना परदेशात जाण्यासाठी सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी

सीबीआयने परवानगी न देण्याची केली होती मागणी

माजी विम्बल्डन चॅम्पियन जाना नोवोत्नाचे निधन

वयाच्या ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोदी सरकार जगातील तिसऱ्या क्रमांकाचे विश्वासार्ह सरकार

स्वित्झर्लंड आणि इंडोनेशियातील सरकार अव्वलस्थानी

उत्तर प्रदेशात संघ कार्यकर्त्याची हत्या, पोत्यात आढळला मृतदेह

आर्थिक व्यवहारावरून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

‘रामाची पूजा फक्त उत्तर भारतात, कृष्णाची पूजा देशभरात’

मुलायम सिंह यादव यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता

पर्यटकांना ताजमहालपर्यंत कारने नव्हे चालतच येऊ द्या : सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारले

…म्हणून रॅगिंगप्रकरणी संपूर्ण वसतीगृहच दोषी, प्रत्येकी २५ हजारांचा दंड!

५४ विद्यार्थिनींना प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला