31 March 2020

News Flash

अन्य बातम्या

क्वारंटाइनमध्ये महेश मांजरेकर करतायेत तरी काय? पाहा तुम्हीच

सई मांजरेकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Coronavirus: मोठमोठ्या कलाकारांनी मदत केली तर बिग बी अजून गप्प का? महानायकाने दिलं उत्तर..

नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला बिग बींचं मार्मिक उत्तर

चीन प्राण्यांसाठी सर्वात वाईट देश; रविनाने व्यक्त केला संताप

चीनमध्ये कुत्रा, उंदीर, वटवाघुळ यांच्या मांसाची विक्री पुन्हा सुरु

Video : सतीश राजवाडेंचा लाडक्या लेकीसोबत रंगला भातुकलीचा खेळ

क्वारंटाइन वेळेत सतीश राजवाडे हे मुलीसोबत भातुकलीचा खेळ खेळण्यात रमले आहेत.

करोनाशी लढण्यासाठी कार्तिकने दिला मदतीचा हात; केली इतक्या कोटीची मदत

कार्तिक आर्यनने देशवासीयांना केले मदतीचे आवाहन

‘केलेल्या मदतीचा गाजावाजा करत नाही’; ट्रोल करणाऱ्याला सोना मोहापात्राचं उत्तर

सोना नेहमीच स्वत:ची मतं सामाजिक माध्यमांवर बेधडकपणे मांडत असते

करोना विषाणूच्या संसर्गामुळे प्रसिद्ध संगीतकाराचा मृत्यू

करोनामुळे आणखी एका सेलिब्रिटीचा मृत्यू

रामायणानंतर माझं करिअरच संपलं – अरुण गोवील

अरुण गोवील यांनी रामायणामध्ये प्रभू श्रीरामाची भूमिका निभावली होती

करोनामुळे झाला विनोदी अभिनेत्याचा मृत्यू

सात दिवसांच्या संघर्षानंतर अभिनेत्याचा झाला मृत्यू

Coronavirus : हिना खाननं चित्रात बंदिस्त केलं लॉकडाउन

हिनाने सध्याची परिस्थिती चित्रातून मांडली.

लॉकडाउनमुळे इंग्लंडमध्ये अडकली अभिनेत्री; फळं खाऊन करतेय गुजराण

इंग्लंडमध्ये करोना विषाणूमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

‘२१ दुणे ४२’मध्ये आज पु. ल. देशपांडे अन् प्रतिभा राय यांच्या कथांचं अभिवाचन

आज संध्याकाळी ७:३० वाजता या लोकसत्ताच्या फेसबुक पेजवर आणि हे अभिवाचन पाहता येईल.

Coronavirus : सई ताम्हणकर मदतीला सरसावली पुढे

करोना विषाणूशी लढा देण्यासाठी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत मदतीचा ओघ येऊ लागला आहे.

Coronavirus : ‘मला घरची आठवण येतेय’; कनिका कपूर भावूक

कनिकावर लखनऊमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत

सुपरस्टार असूनही वरुणने केली छोटी मदत; अभिनेत्याची खोचक टीका

"करोनाविरोधात लढण्यासाठी वरुणने दिले खूपच कमी पैसे"

करीना म्हणते, ‘तैमूर तर आमचा पिकासो’; तैमूरने काढलेलं हे चित्र पाहिलं का?

करीनाने शेअर केला तैमूरने काढलेल्या चित्राचा फोटो

Lockdown: दिलदार ‘भाईजान’; २५ हजार कामागारांना करणार आर्थिक मदत

कामकाज बंद असल्यामुळे कामगारांना आर्थिक संकटांना समोरं जाव लागत आहे

फोटोत दिसणारी ‘ही’ चिमुकली आता गाजवतीये छोटा पडदा

तुम्ही ओळखलंत का 'या' चिमुकलीला?

‘शक्तिमान’चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मुकेश खन्ना यांनी केला खुलासा

शक्तिमान हा पहिला इंडियन सुपरहिरो असल्याचे म्हटले जाते

‘२१ दुणे ४२’मध्ये आज मंटो अन् मतकरी यांच्या कथांचं अभिवाचन

या उपक्रमाअंतर्गत २१ दिवस रोज २ कथा ह्याप्रमाणे उत्तम दर्जेदार अश्या ४२ कथांचे अभिवाचन होणार आहे.

Just Now!
X