11 December 2017

News Flash

विरोधकांचे घोटाळे काढणार!

आमच्या सरकारने तीन वर्षांत काय केले आणि आघाडी सरकारने पंधरा वर्षांत काय केले याचा लेखाजोखा मांडणार आहे

पराभवानंतर काँग्रेस प्रबळपणे सत्तेवर आल्याचा इतिहास -सुशीलकुमार शिंदे

सामन्यजनतेसाठी भांडणारे म्हणून विलासकाकांना मी माझ्या मंत्रिमंडळात सहकारमंत्री म्हणून घेतले.

‘त्या’ मुलींचे पालकत्व स्वीकारण्याची संस्थांची तयारी

मुलगाच हवा, या हव्यासापोटी अविचारी बापाने आईचा खून केला आणि जन्मठेप भोगायला तुरुंगात गेला.

आयारामांच्या उमेदवारीवर गडकरींची नापसंती

क्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या सभेकडे या मतदारसंघाशी संबंधित तीन माजी खासदारांनी पाठ फिरवली.

देशमुख यांच्या निवडीमुळे मसापचा प्रभाव पुन्हा सिद्ध!

कौतिकराव ठाले पाटील यांनी देशमुख यांना निवडून आणण्यात पुढाकार घेतला होता,

भगवान गडावरचा गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीचा कार्यक्रम रद्द

वैदनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्णय

‘राज्य सरकारचे फक्त दोन लाभार्थी एक भाजप आणि दुसरे उद्धव ठाकरे’

ओखी वादळामुळे जेवढे नुकसान झाले नाही तेवढे या सरकारमुळे झाले

शह-काटशहच्या राजकारणात विकासाचा विचका!

वाईत कुरघोडय़ांमुळे कोंडी

मृत्यूच्या सावलीत पाच मुली आणि आजीचा जीवनसंघर्ष..

मंगळवेढय़ातील हृदयद्रावक सत्यकथेने अनेक सरकारी योजनांवरही प्रश्नचिन्ह

चिपळूणमध्ये अडथळ्यांची शर्यत

कोकणात भाजपची राजकीय ताकद नगण्य आहे.

कोपर्डीचा निकाल लागताच बंद पडलेली बस सोमवारपासून पुन्हा सुरु होणार

अचानक बंद करण्यात आलेली बस सेवा पुन्हा सुरु होणार

‘निवडणुकांसाठीच मोदींनी ओबीसी असल्याचा प्रचार केला’

नाना पटोले यांचा आरोप; ओबीसींच्या प्रश्नांशी त्यांना घेणेदेणे नाही

वाशीम जिल्ह्यतील शेतक ऱ्याची आत्महत्या

शेतकरी ज्ञानेश्वर नारायण मिसाळ यांनी ६ डिसेंबरला यवतमाळ येथे आत्महत्या केली

सारंगखेडय़ाचे अश्वसंग्रहालय जागतिक आकर्षणाचे केंद्र होणार – मुख्यमंत्री

सारंगखेडा येथे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देशातील पहिल्या अश्वसंग्रहालयाचे भूमिपूजन झाले.

परळीच्या वैद्यनाथ कारखान्यात स्फोट; १२ कामगार जखमी

गरम रसामुळे वाफ साचल्याने स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

शिवसेनेने नाना पटोलेंकडून स्वाभिमान शिकावा, नारायण राणेंची टीका

भाजपपुढे नाक घासून शिवसेनेला आता नाकच उरलेले नाही

भाजपला हादरा, नाना पटोले यांचा खासदारकीचा राजीनामा

विदर्भातील ओबीसींचे नेते अशी ओळख

एपीआय अश्विनी ब्रिदे बेपत्ता प्रकरण; पोलीस निरीक्षकाला ठाण्यातून अटक

गेल्या दीड वर्षांपासून अश्विनी बिद्रे- गोरे या बेपत्ता आहेत

‘झाडीपट्टी रंगभूमी’चे बाजारीकरण!

झाडीपट्टीच्या नाटकांचे अक्षरश: बाजारीकरण झाले

धनंजय मुंडे यांच्याकडून पिकावर ट्रॅक्टर

शेतकऱ्याच्या विनंतीवरून शासनाच्या निषेधार्थ