श्रीलंकेविरुद्ध पुढच्या महिन्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी जायबंदी अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनच्या जागी मोमिनुल हकला संधी देण्यात आली आहे. पायाचे हाड दुखावल्यामुळे शकिब या आठवडय़ात ऑस्ट्रेलियाला उपचारासाठी जाणार असल्याने तो या मालिकेत खेळू शकणार नाही. बांगलादेशचा संघ श्रीलंकेत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून यामधील पहिला सामना ८ मार्चला गॉल येथे होणार आहे. संघ : मुशफिकर रहिम (कर्णधार), मोहम्मह महमुदुल्लाह, तमीम इक्बाल, शहरिआर नफीस, अनामुल हक, नइम इस्लाम, नसिर होसेनस सोहाग गाझी, अबुल हसन, रुबेल होसेन, इनामुल हक, जुहुरुल इस्लाम, मोमिनुल हक, शहादाद होसेन आणि रोबिऊल इस्लाम.
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2013 रोजी प्रकाशित
जायबंदी शकिबच्या जागी मोमिनुलला संधी
श्रीलंकेविरुद्ध पुढच्या महिन्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी जायबंदी अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनच्या जागी मोमिनुल हकला संधी देण्यात आली आहे. पायाचे हाड दुखावल्यामुळे शकिब या आठवडय़ात ऑस्ट्रेलियाला उपचारासाठी जाणार असल्याने तो या मालिकेत खेळू शकणार नाही.
First published on: 26-02-2013 at 03:35 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mominul to replace shakib for sl tests