श्रीलंकेविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर झाला असून या संघात शॉन मार्शला संधी देण्यात आली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना २६ जानेवारीला सिडनी आणि दुसरा ट्वेन्टी-२० सामना २८ जानेवारीला मेलबर्न येथे होणार आहे.
संघ : जॉर्ज बेली (कर्णधार), बेन कटिंग, झेव्हियर डोहर्टी, जेम्स फाऊल्कनर, अॅरॉन फिंच, बेन लाऊघलिन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, अॅडम व्होग्ज, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक) आणि डेव्हिड वॉर्नर.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2013 रोजी प्रकाशित
शॉन मार्श ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-२० संघात
श्रीलंकेविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर झाला असून या संघात शॉन मार्शला संधी देण्यात आली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना २६ जानेवारीला सिडनी आणि दुसरा ट्वेन्टी-२० सामना २८ जानेवारीला मेलबर्न येथे होणार आहे.
First published on: 22-01-2013 at 12:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shaun marsh is in austrelias t 20 team