• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about sushant sing rajput rumor girlfriend rhea chakraborty avb

सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर चर्चेत असणारी रिया चक्रवर्ती आहे तरी कोण?

जाणून घ्या रिया बद्दल…

June 17, 2020 18:37 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची चर्चा सुरु आहे. पण ही रिया आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
    1/15

    बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची चर्चा सुरु आहे. पण ही रिया आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया…

  • 2/15

    रिया चक्रवर्ती ही एक अभिनेत्रीने आहे.

  • 3/15

    तिचा जन्म १ जुलै १९९२ साली बंगळूरुमध्ये झाला.

  • 4/15

    रिया २००९मध्ये एमटीव्ही वरील 'TVS Scooty Teen Diva'मध्ये सहभागी झाली होती.

  • 5/15

    तिने 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

  • 6/15

    रियाने 'सोनली केबल' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही,

  • 7/15

    तिने 'जलेबी' या चित्रपटातही काम केले आहे.

  • 8/15

    या चित्रपटातील तिच्या भूमिकेच्या त्यावेळी विशेष चर्चा रंगल्या होत्या.

  • 9/15

    तिने अभिनेता रितेश देशमुखसोबत 'बँक चोर' या चित्रपटात काम केले आहे.

  • 10/15

    सुशांत आणि रिया नेहमी डिनर डेट किंवा जीम मधून एकत्र बाहेर पडताना दिसायचे.

  • 11/15

    त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.

  • 12/15

    तसेच रियाने सुशांतच्या वाढदिवशी त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्यासोबतचा फोटो शेअर केला होता.

  • 13/15

    पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही.

  • 14/15

    सुशांतच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीतील एका सदस्याने तो नोब्हेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे म्हटले होते. मात्र त्यांनी त्या मुलीच्या नावाचा खुलासा केला नव्हता.

  • 15/15

    पण रियाच्या प्रॉपर्टी एजंटने तो दोघे एकत्र राहण्यासाठी घर पाहात असल्याचे म्हटले होते.

Web Title: Know about sushant sing rajput rumor girlfriend rhea chakraborty avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.