‘युमथांग व्हॅली’मधील शिंगबा अभयारण्य हे समृद्ध वनस्पती आणि पक्षीजीवनाबद्दल प्रसिद्ध आहे. पर्वतीय कुरणे, वन्यजीवन आणि युमथांग नदीच्या रम्य प्रवाहामुळे हा सारा प्रदेश विहंगम झाला आहे. या नदीकिनारी ‘ऱ्होडोडेनड्रोन’ची झाडे पाहण्यास मिळतात. लाल फिझंट, पर्वतीय तितर, शराटी चोचा, पांढऱ्या मानेचा कस्तुरा, हिरव्या पाठीची बल्गुली, हिमकबुतर आदी पक्षी इथे दिसतात. अशा या अभयारण्याच्या सफारीचे ११ ते १५ एप्रिल रोजी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी bnhs.programmes@gmail.com या संकेतस्थळावर किंवा हॉर्नबिल हाउस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.
कान्हा जंगल सफारी
दोडी-दारवा ग्लेशियर ट्रेक
बांधवगड व्याघ्र प्रकल्प
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2013 रोजी प्रकाशित
उत्तर सिक्कीममधील भटकंती
'युमथांग व्हॅली'मधील शिंगबा अभयारण्य हे समृद्ध वनस्पती आणि पक्षीजीवनाबद्दल प्रसिद्ध आहे. पर्वतीय कुरणे, वन्यजीवन आणि युमथांग नदीच्या रम्य प्रवाहामुळे हा सारा प्रदेश विहंगम झाला आहे. या नदीकिनारी 'ऱ्होडोडेनड्रोन'ची झाडे पाहण्यास मिळतात. लाल फिझंट, पर्वतीय तितर, शराटी चोचा, पांढऱ्या मानेचा कस्तुरा, …

First published on: 03-04-2013 at 02:04 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel in north sikkim