कॅण्डाईस मारिया, सोनी अॅन्ना, दीप्ती सुरभी, लॉरा, श्वेता, सिपोरा, रीकी, अॅलेसिया, डायना, सांग्या, ज्युलिया, शीला, ओटीलिया सॅलोम आणि शोनल या मॉडेलनी फॅशन शोमध्ये बहार आणली. त्याचबरोबर टोनी, कबीर, प्रभा, गाझी, प्रदीप सुनील आणि गौरव या पुरुष मॉडेलनीही या फॅशन शोमध्ये सहभागी होत नावीन्यपूर्ण अशा कपडय़ांची रेंज लोकांसमोर आणली. ‘मदर अर्थ’या संकल्पनेवर कपडय़ांची ही रेंज बेतली होती.
संग्रहित लेख, दिनांक 31st May 2013 रोजी प्रकाशित
लाइट, कॅमेरा आणि फॅशन..
‘सिलहाऊट्स २०१३ बॉलीवूड बाइट्स’ या बी. डी. सोमाणी इन्स्टिटय़ूट ऑफ आर्ट अॅण्ड फॅशनने आयोजित केलेल्या वार्षकि फॅशन शोमध्ये रॅम्पवर कपडय़ांच्या अभिनव कलाकृती सादर करण्यात आल्या. या वेळी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित असलेला बॉलीवूड अभिनेता आयुषमान खुराणाने ‘पानी दा रंग’ गायले आणि त्यावर नृत्यही केले.
First published on: 31-05-2013 at 12:33 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Silhouette 2013 bollywood bits fashion show