मेष

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आणि महाशिवरात्री आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. दुर्गा कवचाचे पाठ करावेत.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आणि महाशिवरात्री आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. नवीन कामांच्या गाठीभेटी कराव्यात. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. ओम आदि गुरवे नमः जप करावा.
आजचा रंग – पिवळा

मिथुन

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आणि महाशिवरात्री आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आज आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ग्रामदैवतेचे स्मरण करणे.
आजचा रंग – नारंगी

कर्क

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आणि महाशिवरात्री आहे. उत्तम दिवस असल्याने बढतीसाठी प्रयत्न करावेत. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. अनेकांचे सहकार्य लाभेल. ओम श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पोपटी

सिंह

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आणि महाशिवरात्री आहे. साधारण दिवस असल्याने आर्थिक निर्णय सावधपणे घेणे. कामात उत्साह जाणवेल. आज ताणतणाव कमी होतील. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. कुलस्वामिनीचे स्त्रोत्रपठण करणे.
आजचा रंग – जांभळा

कन्या

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आणि महाशिवरात्री आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. नवीन कामांच्या गाठीभेटी कराव्यात. एकट्याने निर्णय घेऊ नये. व्यवसायात प्रगती कराल. ग्रामदैवतेचे दर्शन करणे.
आजचा रंग – जांभळा

तुळ

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आणि महाशिवरात्री आहे. आजचा उत्तम दिवस. प्रवासाचे योग, आनंदी दिवस जाईल, प्रवासाचे योग वाहन सुख संभवते, आनंदी दिवस जाईल. आज निर्णय जपून घ्यावे. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. ओम अदभ्यो नमः जप करणे.
आजचा रंग – जांभळा

वृश्चिक

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आणि महाशिवरात्री आहे. प्रवासाचे योग, आनंदी दिवस जाईल, प्रवासाचे योग वाहन सुख संभवते, आनंदी दिवस जाईल. आज निर्णय जपून घ्यावे. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. ओम श्री महालक्ष्मयै नमः जप करावा.
आजचा रंग – तपकिरी

धनु

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आणि महाशिवरात्री आहे. उत्तम दिवस असल्याने नवीन कामांच्या गाठीभेटी कराव्यात. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम अदभ्यो नमः हा जप ११ वेळा करावा.
आजचा रंग – पांढरा

मकर

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आणि महाशिवरात्री आहे. उत्तम दिवस असल्याने नवीन कामांच्या गाठीभेटी कराव्यात. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम अदभ्यो नमः जप करावा.
आजचा रंग – आकाशी

कुंभ

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आणि महाशिवरात्री आहे. साधारण दिवस आहे. दगदगीच्या प्रवासाचे योग. वाहने जपून चालवावीत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. ओम क्ली श्री नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – निळा

मीन

मकर राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज प्रदोष आणि महाशिवरात्री आहे. उत्तम दिवस असल्याने नवीन कामांच्या गाठीभेटी कराव्यात. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. पशु-पक्ष्यांना अन्नदान करावे.
आजचा रंग – केशरी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 24 february