News Flash

डॉ. योगेश मुळे

आजचे राशीभविष्य, रविवार, ३० एप्रिल २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

आजचे राशीभविष्य, शनिवार, २९ एप्रिल २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

सट्टेबाजी कायदेशीर करता येईल का? यावर चर्चा करण्यास सुप्रीम कोर्ट तयार

सट्टेबाजी कायदेशीर झाल्यास सरकारला १२,००० कोटींचा महसूल मिळू शकेल

तामिळनाडू सरकारच्या ‘त्या’ वादग्रस्त उत्तरानंतर शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

शेतकरी आत्महत्या वैयक्तिक कारणांमुळे करत आहेत असे सरकारने म्हटले.

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २८ एप्रिल २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या तामिळ वेबसाइटचा शुभारंभ

श्री. रामनाथ गोएंकांच्या जयंतीचे औचित्य साधून वेेबसाईट कार्यरत

गौतम गंभीर उचलणार सुकमा हल्ल्यातील हुतात्म्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च

या हल्ल्यामुळे आपणास जबर धक्का बसल्याचे गंभीरने म्हटले

आशिष नंदा यांचा आयआयएमएच्या संचालकपदाचा राजीनामा

हार्वर्ड विद्यापीठातील नोकरी सोडून ते भारतात आले आणि आयआयएमएचे संचालक झाले

पाकिस्तान: अमेरिकेचा तालिबान्यांच्या तळावर हल्ला, अनेक दहशतवादी ठार

या हल्ल्यात तीन नागरिक देखील ठार झाले आहेत असे वृत्त आहे

JEE Mains 2017: उदयपूरच्या कल्पितने मिळवले ३६० पैकी ३६० गुण

कल्पितचे वडिल सरकारी दवाखान्यामध्ये सहाय्यकाचे काम करतात

उत्तराखंड निवडणूक: विकासनगर मतदारसंघातील ‘ईव्हीएम’ जप्तीचे न्यायालयाचे आदेश

विकासनगर मतदारसंघासाठी झालेल्या मतदानावेळी ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप

नोकिया ३३१० लवकरच येणार भारतीय बाजारात, या वेबसाइटवर होणार विक्री

नोकिया ३३१० ची भारतामध्ये सर्वजण आतुरतेनी वाट पाहत

आजचे राशीभविष्य, गुरुवार, २७ एप्रिल २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

‘बाहुबली-२’ ने ऑनलाइन तिकिट विक्रीमध्ये मोडला ‘दंगल’चा विक्रम

२४ तासांच्या आत १० लाखांहून अधिक तिकिटांची विक्री

भ्रष्ट रेल्वे अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा पंतप्रधानांचा इशारा

विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी बैठक घेतली होती

शिक्षणाच्या बाजारीकरणावर राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

उच्च शिक्षण दिवसेंदिवस आव्हानात्मक बनले आहे असे राष्ट्रपतींनी म्हटले

चेतन भगत यांच्यावर वाङ्‌मय चोरीचा आरोप, पुस्तकाच्या विक्रीवर तात्पुरती बंदी

वन इंडियन गर्ल या पुस्तकाच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

भाजपमध्ये आल्यावर वाल्याचा वाल्मिकी होतो- गडकरी

विरोधी पक्षातील लोक आपल्या पक्षात आल्या शिवाय पक्ष वाढूच शकत नाही असे गडकरी म्हणाले

‘दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्जिकल स्ट्राइक हा रामबाण उपाय’

‘सर्जिकल स्ट्राइकनंतर भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे’

महापुरुषांच्या जयंतीला असणाऱ्या सुट्ट्या रद्द केल्यामुळे मौलवी नाराज

अलविदा आणि ईद-ए-मिलाद उल नबी या दिवशी असणाऱ्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत

आजचे राशीभविष्य, बुधवार, २६ एप्रिल २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

शरद पवार राष्ट्रपती झाल्यास मला आनंदच होईल: सुशील कुमार शिंदे

शरद पवारांसारखा हे अनुभवी नेते आहेत असे शिंदे यांनी म्हटले

एकतर्फी प्रेमातून विवाहितेची निर्घृण हत्या

ही घटना महिलेच्या राहत्या घरातच घडली

Just Now!
X