Horoscope Today 26 September 2022 Daily Astrology Rashi Bhavishya In Marathi msr 87 | Loksatta

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार मीन राशीच्या व्यक्तींनी बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. मुलांबरोबर दिवस मजेत घालवाल.

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२
आजचे राशीभविष्य १४ ऑक्टोबर , (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 26 September 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

शांत राहून कामे करा. संमिश्र घटना घडू शकतात. काही बाबतीत लाभ मिळू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे. अधिकार्‍यांशी मतभेद संभवतात.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

कुटुंबातील लोकांसोबत वेळ चांगला जाईल. लाभाच्या संधी उपलब्ध होतील. अधिक परिश्रम घेण्याची गरज भासेल. सरकारी नोकरदार वर्गाने शांततेचे पालन करावे. भौतिक सुखाचा आनंद घ्याल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

संभ्रमात अडकून राहू नका. विनाकारण खर्च करू नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. मित्रांशी सुसंवाद साधता येईल. जोडीदाराबरोबर मतभेद टाळावेत.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जुनी येणी वसूल होतील. हातातील कामे पूर्ण करण्यात दिवस जाईल. नातेवाईकांची गाठ पडेल. दिवस शुभ फलदायी ठरेल.

सिंह (Leo Horoscope Today ):-

व्यावसायिक ठिकाणी अधिकार प्राप्त होतील. आपले म्हणणे लोकांना पटेल. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवा. अनामिक भीती लागून राहील. कठोर मेहनत घ्यावी लागेल.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

बोलण्यातून लोकांना आपलेसे करा. हाती घेतलेल्या कामात यश येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कामाचे योग्य नियोजन करावे. अति श्रमाचा थकवा जाणवेल.

तूळ (Libra Horoscope Today ):-

प्रकृतीची काळजी घ्या. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रवास काळजीपूर्वक करावा. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

प्रिय व्यक्तीचे मत टाळू नका. हातातील काम पूर्णत्वास न गेल्याने चिडचिड होईल. अधिकार्‍यांशी मतभेद होण्याची शक्यता. सरकारी कामे अडकण्याची शक्यता. निराशाजनक विचार टाळा.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

घरगुती गोष्टींसाठी पैसे खर्च होतील. कोणत्याही गोष्टीची अति घाई करू नका. कामातून समाधान लाभेल. जुनी येणी प्राप्त होतील. घरगुती प्रश्न लक्षात घ्या.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

भागीदारीच्या व्यवसायात चोख रहा. सर्व अटी तपासून पहा. समस्येतून मार्ग काढाल. वैवाहिक जीवन उत्तम राहील. पैज जिंकता येईल.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

मानसिक स्थिती भक्कम करा. अनावश्यक खर्चात वाढ होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन सुलभ असेल. महिला वर्गासाठी विशेष दिवस.

मीन (Pisces Horoscope Today ):-

बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. मुलांबरोबर दिवस मजेत घालवाल. एखाद्या स्पर्धेत यश मिळवाल. आरोग्याची काळजी घ्यावी. पथ्यपाणी वेळेवर सांभाळा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Navratri 2022 9 Colors: घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत यंदाचे नवरात्रीचे ९ रंग व ९ देवींचे मंत्र पाहून घ्या

संबंधित बातम्या

२०२३ मध्ये कर्मदाता शनिदेवामध्ये होणार सर्वात मोठा बदल; ‘या’ ३ राशींचे सुरू होतील ‘अच्छे दिन’, मिळेल प्रचंड पैसा
शनिच्या नक्षत्रात ३ मोठ्या ग्रहांची युती झाल्याने ‘३’ राशींना बक्कळ धनलाभाचे योग; २०२३ मध्ये लक्ष्मी होणार प्रसन्न
१६ डिसेंबला ग्रहांचा राजा सुर्यामध्ये होणार सर्वात मोठा बदल; ‘या’ ३ राशींना २०२३ मध्ये मिळणार प्रचंड धनलाभाची संधी
२०२२ चा डिसेंबर ‘या’ राशींसाठी घेऊन येऊ शकतो श्रीमंती; पाहा तुमच्या नशिबात आहे का अपार धनलाभ व प्रगती?
‘त्रिग्रही राज योग’ बनल्याने ‘या’ ३ राशींचे भाग्य चमकणार? २०२३ घेऊन येईल प्रचंड धनलाभाची संधी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“मी कुठे व्हर्जिन…” दोन घटस्फोट झालेल्या व्यक्तीबरोबरोबर लग्न केल्यानंतर नेहा पेंडसेचा गौप्यस्फोट
“माझ्या कॅन्सरग्रस्त आईसाठी…” बिग बॉसच्या घरात राखी सावंत भावूक
‘द काश्मीर फाइल्स’ला ‘व्हग्लर’ आणि ‘प्रोपगंडा’ म्हणणाऱ्या लॅपिड यांच्याविरोधात तक्रार दाखल; म्हणाले, “हिंदू बलिदानाचा अपमान…”
पुणे: पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला विमाननगर भागात पकडले
Monkeypox संदर्भात WHO ची मोठी घोषणा! आतापासून ‘हे’ असेल मंकीपॉक्सचं नवीन नाव, त्वरित वापरण्याचे केले आवाहन