सावन महिन्याच्या पहिल्या दिवशी 'या' राशींना भोलेनाथांचा आशीर्वाद मिळेल; जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही| On the first day of savan month, these Rashi will be blessed by Bholenath Find out if you are involved | Loksatta

श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ‘या’ राशींना भोलेनाथांचा आशीर्वाद मिळेल; जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही

२९ जुलैपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. सावन महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक राशींवर भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद असू शकतो.

श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ‘या’ राशींना भोलेनाथांचा आशीर्वाद मिळेल; जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही
सावन महिन्याच्या पहिल्या दिवशी 'या' राशींना भोलेनाथांचा आशीर्वाद मिळेल( फोटो: jansatta)

देवांच्या महादेवाला समर्पित असलेला श्रावण महिना २९ जुलैपासून सुरू होणार आहे. श्रावण महिना सुरू होताच, अशा काही राशी आहेत, ज्यांना श्रावणाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळू शकतो. ज्योतिषांच्या मते, श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी काही राशींवर भगवान शंकराची कृपा होऊ शकते. तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी ज्यांना श्री हरिचा भोलेनाथांचा आशीर्वाद मिळेल.

वृषभ

वृषभ राशीचा अधिपती ग्रह शुक्र आहे. शुक्र हा धन आणि संपत्तीचा कारक मानला जातो. अशा स्थितीत श्रावणाच्या पहिल्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांना श्री हरी सोबत भगवान शिवाची कृपा होऊ शकते.

कर्क

कर्क राशीचा अधिपती ग्रह चंद्र आहे. चंद्र ग्रहाचे कारक चंद्रदेव आणि भगवान शिव आहेत. अशा परिस्थितीत कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावणचा पहिला दिवस लाभदायक ठरू शकतो.

( हे ही वाचा: ही चार रत्ने संपत्तीसाठी सर्वोत्तम मानली जातात; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी आहेत अनुकूल)

सिंह

सिंह राशीचा अधिपती ग्रह सूर्य आहे.सूर्याला प्रत्यक्ष भगवान विष्णू मानले जाते. हे भगवान विष्णूच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. अशा स्थितीत श्रावण महिन्यापूर्वी सिंह राशीच्या लोकांवर भगवान शंकरासह विष्णूची विशेष कृपा असेल.

तूळ

तूळ राशीचा शासक ग्रह शुक्र आहे. शुक्र हा धन, ऐश्वर्य आणि ऐशोआरामाचा कारक मानला जातो. शुक्राच्या आशीर्वादाने तुम्हाला माँ लक्ष्मीची साथ मिळेल. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्हाला श्री हरीसह भगवान शंकराचा आशीर्वाद मिळेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आजचं राशीभविष्य, गुरुवार १४ जुलै २०२२

संबंधित बातम्या

‘केंद्र त्रिकोण राजयोग’ बनल्याने ‘या’ राशींचे नशिब पालटणार? २०२३ मध्ये मिळणार प्रचंड धनासोबत श्रीमंतीचे योग
१४ जानेवारी पर्यंत ‘या’ ४ राशीच्या लोकांनी काळजी घ्या! धनहानी सोबत आरोग्यही बिघडण्याची दाट शक्यता
गजकेसरी राजयोग बनल्याने ‘या’ ३ राशींना प्रचंड धनलाभाचे योग; ३१ डिसेंबरपासून मिळू शकते तुमच्या नशिबाला कलाटणी
माता लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ राशींचे भाग्य अचानक चमकणार? २०२३ मध्ये मिळणार प्रचंड धनलाभाची संधी
Vastu Tips : हळदीचे रोप घरामध्ये लावणे शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तुशास्त्रात काय म्हटलंय

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द