Vasant Panchami 2025: हिंदू पंचांगनुसार, प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीवर वसंत पंचमी साजरी केली जाते. यंदा वसंत पंचमी २ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी विद्या, बुद्धी आणि संगीतची देवी माता सरस्वतीची पूजा केला जाते. धार्मिक मान्यतानुसार, या दिवशी माता सरस्वतीची पूजा आराधना करणे शुभ मानले जाते. माता सरस्वतीच्या कृपेने व्यक्तीला बुद्धी आणि धन प्राप्ती होते. याशिवाय या दिवशी काही विशेष मंत्र आणि श्लोक जप करणे शुभ मानले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जाणून घेऊ या माता सरस्वती मंत्र आणि श्लोक (Mata Saraswati Mantra And Shlok)

माता सरस्वती मंत्र (Saraswati mantra)

ॐ अर्हं मुख कमल वासिनी पापात्म क्षयम्कारी
वद वद वाग्वादिनी सरस्वती ऐं ह्रीं नमः स्वाहा॥

सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी,
विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु में सदा।

सरस्वती गायत्री मंत्र – ॐ ऐं वाग्देव्यै विद्महे कामराजाय धीमहि।
तन्नो देवी प्रचोदयात्॥

मां सरस्वती वदंना (Saraswati Vandana)

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।

या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना॥

या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।

सा माम् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥1॥

शुक्लाम् ब्रह्मविचार सार परमाम् आद्यां जगद्व्यापिनीम्।

वीणा-पुस्तक-धारिणीमभयदां जाड्यान्धकारापहाम्‌॥

हस्ते स्फटिकमालिकाम् विदधतीम् पद्मासने संस्थिताम्‌।

वन्दे ताम् परमेश्वरीम् भगवतीम् बुद्धिप्रदाम् शारदाम्‌॥2॥

मां सरस्वती श्लोक (Saraswati Shlok)

सरस्वतीं च तां नौमि वागधिष्ठातृदेवताम् ।

देवत्वं प्रतिपद्यन्ते यदनुग्रहतो जना:

ओउम या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ,

या वीणावरदण्डमण्डित करा या श्वेत पद्मासना ।

या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता ,

सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा।।

सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि ।

विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा ॥

नास्ति विद्यासमं चक्षुः नास्ति सत्यसमं तपः।

नास्ति रागसमं दुःखं नास्ति त्यागसमं सुखम्॥

हिंदू पंचांगानुसार, यंदा वसंत पंचमी तिथी २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजून १४ मिनिटांपासून सुरू होणार असून ती पहाटे ३ फेब्रुवारीला ६ वाजून ५२ मिनिटांपर्यंत असेल. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन करण्यासाठी २ फेब्रुवारी सकाळी ७ वाजून ९ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasant panchami 2025 mata saraswati mantra and shlok will be lucky for people they get success in every work by the grace of mata saraswati ndj