22 June 2018

News Flash

टू्थपेस्टमधील घटक प्रतिजैविकविरोधी जिवाणूस कारणीभूत

जिवाणूंमधील प्रतिरोधक क्षमता वाढत असल्याचे सर्वज्ञात आहे.

Redmi 6 Pro आणि Mi Pad 4 ‘या’ दिवशी होणार लाँच

चीनमध्ये २५ जून रोजी होणार लाँच

इन्स्टाग्राम युजर्सनी क्रॉस केला १ बिलियनचा टप्पा

१०० मिलियनचा टप्पा गाठायला या अॅप्लिकेशनला चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागतो

दुधी भोपळ्याचा रस घेताय? सावधान

ठरु शकते धोक्याचे, जागरुकता गरजेची

International Yoga Day 2018 : चांगल्या झोपेसाठीही योगासने ठरतात उपयुक्त

शरीर आणि मनाला आराम मिळण्यासाठी योग फायदेशीर

International Yoga Day 2018 : ऑफिसच्या डेस्कवरही सहज करता येतील अशी योगासने

ठराविक वेळाने करायला हवेत असे व्यायामप्रकार

बाबा रामदेव यांची मेगा जॉब ऑफर; देशभरात ५० हजार पदांची भरती

पतंजलीची उत्पादने प्रत्येक जिल्ह्यात घेऊन जाण्यासाठी सेल्समनची पदे भरण्यात येणार आहेत.

आता तुम्हीही करू शकता व्हॉट्स अॅप ग्रुप व्हिडिओ कॉल

ग्रुप व्हिडिओ कॉलिंगमध्ये फक्त चार युजर्सच एका वेळी बोलू शकणार आहेत.

जगाची थाळी : अळूच्या फतफत्याचं ग्लोबल रूपडं

नायजेरियामध्ये जगातले सर्वात जास्त अळूचे उत्पादन होते.

हे आहेत ब्रेकफास्टचे उत्तम पर्याय

पटकन होतील असे सोपे पदार्थ

पावसाळ्यात एकदा नक्की भेट द्या, विश्रामगड उर्फ कुर्डूगडला

अप्रतिम निसर्गसौंदर्याची मेजवानी

असे वाढवा तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य

घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय

फेसबुक मेसेंजरमुळे तुमची डोकेदुखी आणखी वाढणार कारण….

युजर्साना मात्र याचा त्रास होणार आहे. या अडचणींची जाण असूनही फेसबुकनं पुढील आठवड्यापासून मेसेंजरमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे

Femina Miss India World 2018: १९ वर्षांची अनुकृती वास मिस इंडिया २०१८

Femina Miss India World 2018: भारतातील सौंदर्याच्या जगतातील 'फेमिना मिस इंडिया २०१८' या सर्वोच्च स्पर्धेत तामिळनाडूच्या अनुकृती वासने बाजी मारली आहे.

मर्सिडिजची Mercedes-AMG S 63 कूपे भारतात लाँच

कारची किंमत २.५५ कोटी रुपये

जागतिक आरोग्य संघटना म्हणते, ‘गेमिंग हा मानसिक आजार’, जाणून घ्या लक्षणे

डिजिटल आणि व्हिडीओ गेम्सच्या आहारी जाणे हा मानसिक आजार असून अशा प्रकारच्या व्यक्तींना मनोरुग्न म्हणू शकतो

एअरटेल की जीओ की व्होडाफोन?; जाणून घ्या कोण देतं आहे सर्वोत्तम प्लॅन्स आणि ऑफर्स

जाणून घ्या एअरटेल, जीओ आणि व्होडाफोन्सच्या ४०० रुपयांखालील ऑफर्सबद्दल...

विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर; लॅपटॉप खरेदीवर बंपर सूट

अॅपल आणि प्लिपकार्टसारख्या कंपन्यांनी आणल्या ऑफर्स

‘दुकाटी’ची ‘ढासू’ बाइक ‘मल्टीस्ट्रेडा 1260’ भारतात लॉन्च , जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

गेल्या काही महिन्यांपासून या बाइकची चांगलीच चर्चा रंगली होती

Redmi Y2 वर मिळणार घसघशीत कॅशबॅक

आजच्या दिवसाकरिता सेल सुरु

वजन कमी करताना ‘या’ चुका टाळा

चुकीचे प्रयोग करण्यापेक्षा योग्य ती माहिती घेऊन उपाय करणे आवश्यक

रक्तशर्करा कमी करण्यासाठी गोळीचा प्रभावी वापर शक्य

शस्त्रक्रियेइतका मोठा परिणाम साध्य करणे शक्य आहे

भारतीय डिजिटली जागरूक आणि सुरक्षित नाहीत – अहवाल

मात्र डिजिटली मोठ्या प्रमाणात सक्रीय