कृती : उभट डिस्पोजेबल कपाच्या उंचीच्या आयताकृती रंगीत कागदावर क्रेयॉन्सने तिरप्या रेघा काढून घ्या व तो कागद कपाला चिकटवा. गोलाकार चपटय़ा डिस्पोजेबल जॅमच्या डब्यालाही अशाच पद्धतीने सुशोभित करा. आणखी एक डबी (चपटी-गोल) अशीच बनवा व जॅमच्या डबीला आडवी चिकटवा. विदूषकाचे धड व डोके तयार झाले. डोक्याच्या बाजूस पिवळ्या रंगाचा कार्डपेपर गोलाकार लावा व टिकल्या, मणी, बटन्स लावून चेहरा तयार करा. थोडय़ा मोठय़ा डिस्पोजेबल कपाला खोलगट भागास बाहेरील बाजूस लेस चि
संग्रहित लेख, दिनांक 31st Mar 2013 रोजी प्रकाशित
विनोदी विदूषक
साहित्य : आइस्क्रीमचा डिस्पोजेबल कप, जॅमचा डिस्पोजेबल डबा, वेगवेगळ्या आकारांचे चपटे-गोल डिस्पोजेबल डबे, रंगीत कार्डपेपर, लेस, बटन, टिकल्या, मणी, स्केचपेन, डबलसाइड टेप, क्रेयॉन्स, पेन्सिल, कात्री, रेती किंवा धान्य (मूठभर) केरसुणीची जाड काडी.

First published on: 31-03-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comedy joker