11 December 2019

News Flash

शून्याची धमाल

‘‘एकावर शून्य दहा.. दोनावर शून्य वीस.. तीनावर शून्य तीस.. दहावर शून्य शंभर..’’ बंडू तालासुरावर ठेक्यात आणि मोठय़ा आवाजात घोकत होता.

कार्टूनगाथा : चड्डी पहन के फुल खिला है..

मागील कुठल्या लेखात ‘टेल्सपीन’ या कार्टून मालिकेतील बल्लू आणि शेरखान आठवत असतीलच.

एकमेकां साह्य करू!

नूतन विद्यामंदिर नावाची मराठी माध्यमाची एक प्रथितयश शाळा!  शाळा अनुदानित असल्यामुळे शाळेची फी खूपच माफक होती

गजाली विज्ञानाच्या : ओठांत एक अन् पोटात एक

काजवे जो प्रकाश निर्माण करतात, त्याला ‘जैविक प्रकाश’ म्हणतात. तसेच त्याला ‘शीत प्रकाश’ही म्हणतात.

स्वार्थी राक्षस

खूप खूप वर्षांपूर्वी एका छोटय़ा शहरात एक राक्षस राहत होता. महालासारखं भलंमोठ्ठं घर होतं त्याचं.

कार्टूनगाथा : शिनोसुके बच्चन!

जपानमध्ये सर्वच लहान मुलांच्या नावापुढे चॅन लावलं जातं, म्हणून ‘शिनचॅन’!

हिरवे दोस्त

चिंटूच्या घरासमोर एक झाड होतं, अगदी हिरवंगार- त्या झाडावरची पानं हिरवी, फळं हिरवी.

गजाली विज्ञानाच्या : जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे!

कांगारूंची प्रजनन प्रक्रिया इतर सस्तन प्राण्यांच्या तुलनेत फारच वेगळी आहे.

जगाला प्रेम अर्पावे..

दिवाळीच्या सुटीनंतरचा शाळेचा पहिला दिवस. आज सगळ्या मत्रिणी भेटणार म्हणून श्रावणी आनंदात होती.

कार्टूनगाथा : जपानी शेखचिल्ली

सुझुका ही संगीत, नृत्य आणि अभ्यासात हुशार असणारी आहे. हे घर पालकत्व जाणलेलं म्हणावं असं.

धीर आणि जिद्द

असे काय करतोस, प्रथम. फक्त एकदा शेवटचे करून पाहू. जर नाही जमले तर पुढच्या कोडय़ावर उडी घेऊ

गजाली विज्ञानाच्या : शितावरून भाताची परीक्षा

शाळेत जात असताना तुषारने खिशातून डबी काढून श्रीला दाखवली. त्यात एक किडा होता

ज्योतिर्मय दिवाळी

राजा विक्रमजीत इतका पराक्रमी होता की, नगराला कुणा शत्रूच्या आक्रमणाची कसली भीती नव्हती. त्यामुळे नगरात नेहमी शांतता असायची.

जगा आणि जगू द्या

रात्रभर केलेल्या जागरणाने तो थकला होता. सकाळचा हा फ्रुट ब्रेकफास्ट घेतल्यावर तो अगदी निवांत ताणून देणार होता.

गजाली विज्ञानाच्या : विनाश काले, विपरीत बुद्धी

आपण उच्छ्वासात सोडलेला कार्बन डाय ऑक्साईड वायू झाडं प्रकाश संश्लेषणात वापरतात आणि ते ऑक्सिजन बाहेर टाकतात, जो आपण श्वसनासाठी वापरतो.

सज्जनपणाचे मोल

आपापल्या शेतात धान्य, फळे, भाज्या वगैरे पिकवावे अन् कष्टाच्या कमाईचे खावे, असे साधे-सोपे आयुष्य होते त्यांचे.

कार्टूनगाथा : स्कु बी डू कुठेस्तू?

कुत्री, मांजरी, उंदीर, बदक, वाघ, अस्वल यांपासून सुरू झालेली कार्टूनगाथा आता माणसांच्या कार्टून विश्वात विस्तारली

अमीगोची ‘स्पेस’

अमीगो हा तसा कुणालाही भीती वाटेल असा मोठा जर्मन शेपर्ड कुत्रा, पण स्वभावाने अगदी प्रेमळ होता! घरात सगळ्यांचा लाडका.

गजाली विज्ञानाच्या : एका दगडात दोन पक्षी

अगं बाई, बाईसाहेबांचं चांगलंच लक्ष आहे स्वयंपाकघरात!

पर्स!

झोका खेळताना बाजूला ठेवली, पण घरी जाताना मी विसरून गेले होते. आता आठवलं तर परत खाली आले, पण पर्सच नाहीये इथे.’’

कार्टूनगाथा : दोस्तीचं विमान!

जगात बऱ्याच देशांत प्रवास हा असाच होत असल्याने यापेक्षा वेगळा पर्याय  तर मलाही सुचत नाही.

नीलपंखी

नीलपंखी घाबरून पाण्यात अदृश्य झाला.

गजाली विज्ञानाच्या : कुणी निंदा, कुणी वंदा माझा स्वहिताचा धंदा!

खूपदा झाडाझुडपांवर पाने नसलेली पिवळसर वेल वाढलेली दिसते, ही आहे अमरवेल.

मित्र गणेशा!

अमेरिकेत राहणारा जय या वर्षी प्रथमच भारतातल्या आजी-आजोबांकडे गणपतीच्या दिवसांत आला होता.

Just Now!
X