स्पष्टीकरण
ह्ण उदाहरण म्हणून पिवळ्या गोलातील २४ ही संख्या बघा. या पिवळ्या गोलाला १३ व १५ हे निळे गोल जोडलेले आहेत. खालीलप्रमाणे निळ्या गोलातील अंकांची बेरीज करून घेऊ. या दोन बेरजांचा गुणाकार म्हणजे पिवळ्या गोलातील संख्या.
१३ह्ण १+३ = ४
१५ह्ण१+५ = ६
आणि ४ x ६ = २४ (पिवळ्या गोलातील संख्या)
हीच रीत वापरून कुठल्याही पिवळ्या गोलातील संख्या काढता येईल.