X
X

लोकसत्ता आता ‘टेलीग्राम’वरही

READ IN APP

लोकसत्ता डॉट कॉमवरील जगभरातील बातम्यांचे सर्व अपडेट्स तात्काळ मिळणार

‘लोकसत्ता डॉट कॉम’वरील बातम्यांचे अपडेट्स आतापर्यंत तुम्ही फेसबुक, इन्स्टाग्राम, टि्वटर अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळवत आला आहात. आता याच जोडीला आणखी एका सोशल मीडियावर आम्ही तुमच्याशी कनेक्ट होत आहोत. आता लोकसत्ता डॉट कॉमचे अपडेट्स टेलीग्रामवरही (क्लिक करा, जॉइन करा) तुम्हाला मिळणार आहेत.

टेलीग्रामवर अ‍ॅपवर कनेक्ट होण्याचे फायदे काय?
१. लोकसत्ता डॉट कॉमवरील जगभरातील बातम्यांचे सर्व अपडेट्स तात्काळ मिळणार.
२. लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलवरील व्हिडिओ लगेच पाहता येणार.
३. टेलीग्रामवर आधी पाहिलेली लिंक तुमच्या या अ‍ॅपमध्येच राहील.

लोकसत्ताचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

टेलिग्राम अ‍ॅप ‘गुगल प्ले स्टोअर’ आणि अ‍ॅपलच्या ‘अ‍ॅप स्टोअर’मध्ये उपलब्ध आहे..

21
X