दिवसभरातील महत्वाच्या बातम्यापैकी पहिली बातमी आहे अभिनेता इरफान खान याला झालेल्या दुर्धर आजारासंबंधातील. इरफानने ट्विट करुन या आजाराची आणि त्यावरील उपचारांची माहिती दिली आहे. तर दुसरी महत्वाची बातमी क्रिडा क्षेत्रातील असून भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीने दुबईला पाकिस्तानी मुलीला भेटल्याची कबुली दिली आहे. याशिवाय देश-विदेश, राजकारण, समाजकारण, क्रिडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींबद्दल जाणून घेऊयात लोकसत्ताच्या ऑनलाइन बुलेटीनमध्ये…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook live bulletin of 16th march