25 April 2018

News Flash
#Profile

लोकसत्ता टीम Profile

आयुक्त मुंढे यांच्या धडाक्याने दुखावलेले घटक एकत्र

महानगरपालिकेतील विरोधी पक्षांनीदेखील करवाढीच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपला साथ देत मुंढे यांना लक्ष्य करण्यात धन्यता मानली.

हजारो शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेच्या बाहेरच, ९५४ शेतकऱ्यांची आत्महत्या

शेतकरी आत्महत्याग्रस्त अमरावती विभागात सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांना सातबारा कोरा होईल, असा दावा करण्यात आला होता.

मुलाला जबाबदार नागरिक बनवा!, मोदींचा सल्ला

नागरिकांनी मुलींचा आदर करण्यास शिकले पाहिजे, तसेच मुलांवर चांगले संस्कार करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

अंबेर किल्ल्यातील हत्ती अंध, क्षयरोगी

ऐतिहासिक अंबेर किल्ल्यात असलेले हत्ती  पर्यटकांची मने रिझवत असले तरी या मुक्या प्राण्याच्या व्यथा जाणून घेण्यास कुणाला वेळ नाही

वडिलांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हाच मोठा सन्मान

माझे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाचा पुरस्कार त्यांच्याच मुलीला मिळणे हाच सर्वात मोठा सन्मान आहे.

शब्दांच्या पलिकडले : ओ मेरी महबूबा, तुझे जाना है तो जा…

रागावलेल्या प्रेयसीची प्रियकर छान गाणे गात समजूत घालतोय असा प्रसंग आपण अनेक चित्रपटातून पाहत आलोय.

शहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार

शहरातील तापमान वाढण्यास मंगळवारी सकाळपासूनच सुरुवात झाली.

हॉर्नवादक दुचाकीस्वारांचा त्रास

मोटार वाहन कायद्यानुसार कर्कश हॉर्न वाजविण्यास बंदी आहे.

उद्योगनगरीत वर्षांकाठी हजार ‘वर्दी’

वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील पराकोटीच्या वादामुळे या विभागाचे ‘तीन तेरा’ वाजले असून कोणाचेही नियंत्रण नसल्याने काही चांगल्या सुधारणा होण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगण्यात येते.

जिल्हाधिकारी कार्यालयात संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम सुरू

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम करण्यात येत आहे.

निसर्ग पर्यटन स्थळांचा विकास

लिमये म्हणाले, महाराष्ट्रामध्ये संरक्षित वनक्षेत्र मोठे असून पर्यटक त्यांना नियमितपणे भेट देत असतात.

mail

बेरोजगारांचा मळा : किती मोठा?

११३७ पोलीस शिपाई पदांसाठी दोन लाख उमेदवार (महाराष्ट्र )आणि रेल्वेतील ९० हजार विविध पदांसाठी तब्बल अडीच कोटी!

शाश्वत मूल्यांचे बाजारमूल्य

टाटा समूह आणि टीसीएसचे आणखी एक प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे, मानवी भांडवलावर असलेला विश्वास.

आमच्या बाई

सरकार मुलांना खायला देते व मुलांनी शाळेत यावे म्हणून बाईंना त्यांच्या घरी पाठवते.

महमूद अबू झैद

नोकियाच्या मोबाइल फोनला असलेल्या कॅमेऱ्यामुळे तो छायापत्रकारितेक डे ओढला गेला.

विद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री

या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत आहे.

शारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न

येत्या शैक्षणिक वर्षांत पाचवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या निर्णयाला पालकांकडून विरोध करण्यात येत आहे.

दुप्पट दंडावर पालिका ठाम

गेल्या दोन-तीन दशकांमध्ये मुंबईत मोठय़ा प्रमाणात जुन्या चाळींचा पुनर्विकास सुरू आहे.

नाणारने नेली..

उद्योगमंत्र्यांचा निर्णय जाहीरपणे फिरवण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली.

रेल्वे प्रवाशांची गर्दी ओळखणारी ‘चटई’

पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोड स्थानकात पादचारी पुलाच्या पायऱ्यांवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत काही प्रवाशांना नाहक जीव गमवावा लागला.

गाथा शस्त्रांची : ‘अ‍ॅटॉमिक अ‍ॅनी’ आणि ‘मॅड’नेस

अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब अशी मोठमोठी अण्वस्त्रे बनवली गेली.

कुतूहल – आधुनिक आवर्तसारणी

आज एकूण ११८ मूलद्रव्ये ज्ञात असून त्यांची मांडणी आधुनिक आवर्तसारणीत शास्त्रोक्त पद्धतीने केली आहे.

बंद जिन्यांवरून प्रवाशांची पायपीट

 वाढत्या प्रवासी संख्येमुळे ठाणे स्थानकाचे महत्त्व वाढले असून रेल्वे प्रशासनाने त्या दृष्टीने या ठिकाणी आधुनिक सुविधा पुरविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे

गावदेवी मैदानाचा खेळखंडोबा

मैदानात आंबा महोत्सव भरणार असल्याने ऐन सुट्टीच्या हंगामात मुलांना खेळण्यासाठी इतरत्र जावे लागणार आहे.