उत्तर पाकिस्तानमध्ये बंदुकधारी हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये घुसून दहा विदेशी पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली.
“काही अज्ञात व्यक्ती अचानक हॉटेलमध्ये शिरले व विदेश पर्यटकांवर त्यांनी गोळ्या झाडल्या. यात दहा विदेशी पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.” असे वरिष्ठ पोलिस अधिकारी अली शेर यांनी सांगितले. पोलिसांनी मृत्युमुखी पडलेले पर्यटक कोणत्या देशाचे आहेत हे अद्याप जाहीर केलेले नाही तरी, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्युमुखीपडलेलल्यांमध्ये काही चीन नागरिकांचा समावेश असल्याचे समजते. घटनास्थळी पोलिसांचा तपास सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jun 2013 रोजी प्रकाशित
पाकिस्तानात विदेशी पर्यटकांवर हल्ला; १० ठार
उत्तर पाकिस्तानमध्ये बंदुकधारी हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये घुसून दहा विदेशी पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली. काही अज्ञात व्यक्ती अचानक हॉटेलमध्ये शिरले व विदेश पर्यटकांवर त्यांनी गोळ्या झाडल्या.

First published on: 23-06-2013 at 05:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gunmen kill 10 foreign tourists in northern pakistan police