scorecardresearch

पाकिस्तान

ऑगस्ट १९४७ मध्ये आपल्या देशाचे विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान (Pakistan)असे दोन तुकडे झाले. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान (Pakistan) या देशाचा जन्म झाला. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी असून कराची हे महत्त्वाचे शहर आहे. या देशाचा लोकस॓ख्येच्या बाबतीत सहावा क्रमा॓क लागतो.

राजकारणामध्ये धर्म आणि लष्कर यांचा सततचा प्रभाव या कारणामुळे पाकिस्तानची अधोगती होत असल्याचे म्हटले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काश्मीरवरुन भारत पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यामध्ये पहिल्यांदा युद्ध झाले. त्यानंतर १९६५ आणि १९९९ या वर्षांमध्ये पाकिस्तानने भारताला डिवचत युद्धाचा प्रारंभ केला. भारताविरुद्ध एकही लढाई पाकिस्तानला जिंकता आलेली नाही. १९७१ मध्ये भारताने हस्तक्षेप करत बांग्लादेशच्या उदयासाठी मदत केल्याने त्या काळामध्ये दोन्ही देशांचे संबंध भरपूर प्रमाणामध्ये चिघळले होते.

आजही काश्मीरच्या (Kashmir) प्रश्नावरुन दोन्ही देशांमध्ये वाद सुरु आहेत. सरळ मार्गाने यश प्राप्त होत नसल्याने पाकिस्तान भारतामध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून पाकिस्तानने स्वत:च्या प्रगतीपेक्षा भारताबरोबरच्या युद्धांवर लक्ष दिल्याने त्यांच्यावर सर्वाकडे पैसे मागण्याची वेळ आली आहे. सध्या आपल्या या शेजारी देशाची आर्थिक स्थिती फार गंभीर आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे आत्ताचे पंतप्रधान आहेत.
Read More
rape on minor
पाकिस्तान: तीन महिने बलात्कार करण्याऱ्या वडिलांचा रक्तरंजित शेवट, मुलीने थेट गोळ्या घालून केला खून

पाकिस्तानातील एका अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलांचा खून केला आहे.

iPhone Cost In Pakistan
पाकिस्तानातील iPhone 15 ची किंमत पाहून सर्वच दंग, नेटकरी म्हणतात, “किडनी विकूनही येणार नाय…”

पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. आता iPhone 15 हा विक्रीसाठी स्टोअरमध्ये उपलब्ध झाला असून पाकिस्तानातील या फोनची किंमत पाहून…

india to face pakistan in davis cup again
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत भारताचा पाकिस्तानशी सामना; त्रयस्थ केंद्रावर खेळण्यास पाकिस्तानचा ठाम नकार

पाकिस्तान टेनिस महासंघाचे अध्यक्ष सलीम सैफुल्ला खान यांनी ही लढत ग्रास कोर्टवर खेळवली जाईल असे सांगितले.

nawaz sharif
“भारत चंद्रावर पोहोचला आणि पाकिस्तान जगाकडे पैशांची भीक मागतोय”, नवाझ शरीफ यांचं विधान

नवाझ शरीफ यांनी सोमवारी दूरदृष्शप्रणालीच्या माध्यमातून लाहोरमधील पक्षाच्या बैठकीला संबोधित केलं. तेव्हा हे विधान केलं आहे.

saurabh chandrakar running betting app Pakistan help underworld ED currently investigating mumbai
अंडरवर्ल्डच्या मदतीने पाकिस्तानातही बेटींग अ‍ॅप; पाकिस्तान पाठवलेल्या रकमेबाबत ईडीकडून तपास

पाकिस्तानातील गुंतवणूक भारतीय बेटिंग अ‍ॅपच्या नफ्यातून उभारण्यात आल्याचा ईडीला संशय आहे.

Petrol Price
पाकिस्तानची उतरती कळा सुरु; इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, भाव बघून तुम्हालाही फुटेल घाम

पाकिस्तान सरकारने नागरिकांना खूप मोठा धक्का दिला आहे. देशात पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसला आहे.

dv kashmir jawan attack reaction
लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी; पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी

जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत मारल्या गेलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गुरुवारी लोकांनी…

dv VK singh
पाकव्याप्त काश्मीर आपणहून भारताचा भाग होईल!; माजी लष्करप्रमुख, केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांचा दावा

‘पाकव्याप्त काश्मीर (पीओके) स्वत:हून भारतात येईल. थोडी प्रतीक्षा करा,’’ असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री आणि माजी लष्करप्रमुख…

Nawaz Sharif
नवाझ शरीफ ऑक्टोबरमध्ये मायदेशी परतण्याची शक्यता

शरीफ हे पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ  (पीएमएल-एन) पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. लंडनमधील एका बैठकीला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांने दिलेल्या माहितीच्या आधारे ‘डॉन’ने…

Pakistani actor Nausheen Shah says she wants to slap Kangana Ranaut
“मला कंगना रणौतला कानशिलात मारायची आहे,” पाकिस्तानी अभिनेत्री संतापली; म्हणाली, “ती माझ्या देशाबद्दल…”

कंगना रणौतवर संतापली पाकिस्तानी अभिनेत्री नौशीन शाह, म्हणाली, “तू तुझ्या एक्स बॉयफ्रेंडवर…”

indian pakistan war
भारताने लाहोरवर हल्ला केला अन् पाकिस्तानी लष्कर गोंधळले; जाणून घ्या १९६५ च्या युद्धात काय घडले होते? प्रीमियम स्टोरी

भारतीय लष्कराने ६ सप्टेंबर १९६५ रोजी पाकिस्तानच्या लाहोरवर हल्ला केला होता.

virendra sehwag
“…तर पाकिस्तान ‘इंडिया’ नावावर दावा सांगू शकतो”; ‘त्या’ ट्वीटवर सेहवागची भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाला…

संसदेच्या विशेष अधिवेशनात आपल्या देशाचं ‘इंडिया’ हे नाव हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×